Success Stories
Welcome good health into your health
chronic :cough cold
fever cough tosilitis
World Homeopathy Day
On the occasion of the 239th birth anniversary of the father of homeopathy, Samuel Hahnemann, on the occasion of the 239th birth anniversary of Samuel Hahnemann, the newly elected executive of the Hadapsar Medical Association for the year 2023-24, Dr. His first program was organized under the chairmanship of Chandrakant Harpale. Interestingly, this was also the first program organized by Hadapsar Medical Association for Homeopathy Doctors separately. The program was presided over by senior homeopathic expert Dr. Das Harke was present. The program was started by Dr. The effigy of Samuel Hahnemann was garlanded and lamp lit. Introduction of the program Dr. Atul Hole then the chief guest and all the three speakers were welcomed and felicitated with Bhagavad Gita and flowers. The three guest speakers of today's program namely the famous homeopathic expert of Hadapsar area Dr. Ajay Mane, Dr. Vikram Chauhan and Dr. Ranjit Vora presented challenging and interesting cases in Homeopathy and discussed and guided the young homeopathic experts on how homeopathy can cure diseases that seem impossible or difficult or difficult to treat in allopathy. At this time, he treated Non Perforated Appendix, Muscular Dystrophy, Recurrent Dental Cyst etc. in his practice. Challenging but successfully cured cases are presented. Chief Guest Dr. Das Harke expressed his satisfaction for hosting such a special event and all the three speakers thanked HMA for providing such an opportunity. Former President Dr. Suresh Shikhar, Dr. Prashant Chaudhary. About 50 people attended including Sachin Abane and other members. The program was coordinated by Dr. Manisha Sasane gave a vote of thanks to Dr. Done by Shivanjali Atpadkar. To make this program successful, Dr. Malojiraje Tanpure, Dr. Manisha Sonawane and Dr. Rahul Zanjurne, Dr. Himanshu Pendse provided special support. Apart from that, Secretary Dr. Vandana Abane, Treasurer Dr. Satyawan Atpadkar and all the HMA functionaries also contributed to the successful organization of the event.
World Homeopathy Day
आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी नोबल एच एम ए भवन येथे होमिओपॅथीचे जनक सॅम्युएल हनेमन यांच्या 239 व्या जयंतीनिमित्त 2023-24 सालच्या हडपसर मेडिकल असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने डॉ. चंद्रकांत हरपळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा पहिलाच कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे हडपसर मेडिकल असोसिएशन तर्फे होमिओपॅथी डॉक्टरांसाठी स्वतंत्रपणे आयोजित केलेला देखील हा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. दास हरके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सॅम्युएल हनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल होळे यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि तीनही वक्ते यांचे भगवद्गीता आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे तीन पाहुणे वक्ते अर्थात हडपसर परिसरातील नामांकित होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अजय माने, डॉ. विक्रम चौहान आणि डॉ. रणजीत व्होरा यांनी होमिओपॅथी मधील आव्हानात्मक आणि इंटरेस्टिंग केसेसचे प्रेझेंटेशन केले आणि होमिओपॅथीनेही कशाप्रकारे अशक्य वाटणारे किंवा दुर्धर वाटणारे किंवा ऍलोपॅथी मध्ये उपचार करण्यासाठी अवघड वाटणारे आजार बरे करता येऊ शकतात याविषयी तरूण होमिओपॅथिक तज्ञांना विवेचन व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिस मधल्या Non perforated Appendix, Muscular Dystrophy, Recurrent Dental Cyst इ. आव्हानात्मक परंतु यशस्वीपणे बऱ्या केलेल्या केसेस सादर केल्या. प्रमुख पाहुणे डॉ. दास हरके यांनी असा विशेष कार्यक्रम घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि तीनही वक्त्यांनी अशी संधी दिल्याबद्दल एच एम ए चे आभार मानले. सदर कार्यक्रमाला माजी अध्यक्ष डॉ. सुरेश शिखरे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. सचिन आबणे व इतर सभासद असे मिळून जवळपास 50 लोकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा ससाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शिवांजली आटपाडकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मालोजीराजे तनपुरे,डॉ. मनीषा सोनवणे व डॉ. राहुल झांजुर्णे ,डॉ हिमांशु पेंडसे यांनी विशेष सहकार्य केले. त्याशिवाय सचिव डॉ. वंदना आबणे, कोषाध्यक्ष डॉ. सत्यवान आटपाडकर आणि समस्त एच.एम.ए.कार्यकारिणी यांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हातभार लावला. कार्यक्रमाच्या शेवटी होमिओपॅथीची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी होमिओपॅथी मेडिसिन मधली नामांकित कंपनी SBL तर्फे सर्व उपस्थित डॉक्टरांना रोगप्रतिकार शक्तीवर्धक होमिओपॅथी कीट देण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
sachin kirve
Das Harke 12:47 PM (1 minute ago) to me नमस्कार मी सचिन महादेव किर्वे वय - 42 वर्ष रा. निर्मल टाऊनशिप हडपसर पुणे. गेले 2/3 महिण्यापासून मला पोटात कळ येत होती गॅस व्हायचा पोट गच्च व्हायचं छातीत चमक मारायची त्यामुळे मी दवाखान्यात दाखवलं खूप औषध घेतली तात्पुरता त्रास बंद व्हायचा औषधं सम्पले कि पुन्हा त्रास व्हायचा म्हणून दुसऱ्या 2/3 दवाखान्यात दाखवलं नक्की काय प्रॉब्लेम आहे कोणालाही समजतं नव्हते, अशातच मला एका Dr नी सोनोग्राफी करायला सांगितली त्यानंतर मी सोनोग्राफी सुद्धा केली आणि सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये पित्ताच्या पिशवी मध्ये 4mm चे खडे असल्याचे समजलं त्यानुसार औषधं ही सुरु केली पुन्हा तेच जसे औषधं सम्पायची तसा मला पुन्हा त्रास सुरु व्हायचा नंतर मला खूप डोकेदुःखी चा त्रास व्हायला लागला म्हणून मी परत Dr कडे गेलो असतामला त्यांनी ऑपरेशन हाच एक पर्याय आहे असं सांगितलं माझी परिस्थिती ऑपेरेशन चा खर्च करण्या इतपत नव्हती मी हताश होऊन घरी आलो नंतर मला दिनांक 17/11/2023 रोजी Dr दास हरके यांच्या विषयी समजलं आणि ते होमिओपॅथी चे ज्येष्ठ Dr असल्यामुळे मी त्यांच्या भेटीस गेलो असता त्यांनी मला सुरुवातीपासून सविस्तर विचारपूस केली आणि माझे रिपोर्ट सुद्धा बारकाईने पाहिले आणि नंतर त्यांनी मला विश्वास दिला कि सचिन घाबरू नकोस ऑपरेशन करायची गरज नाही मी जे होमिओपॅथी चे मेडिसिन देईल ते फक्त योग्य रित्या आणि योग्य प्रमाणात जसे सांगितले आहे तसे जर घेतलेस तर साधारण 3/4 महिन्यात त्रास पूर्णेपणे नाहीसा होईल पित्ताचे खडे सुद्धा पूर्णपणे निघून जातील, मी त्यांना त्यावेळी विचारले कि आता सोनोग्राफी करायची गरज आहे का कारण माझी सोनोग्राफी चे रिपोर्ट 2 महिन्या अगोदर चे होते त्यांनी मला त्यासाठी ही आपण 7 दिवसांचा कोर्स करू आणि नंतर ठरवू असं सांगितलं त्यांच्या बोलण्यातून मला विश्वास वाटला आणि मी त्यांना होकार दिला आणि त्यांनी दिलेली मेडिसिन मी घेतली त्यांनी माझी परिस्थिती ऐकून माझ्या कडून पैसे सुद्धा खूप कमी घेतले आणि मला सुरुवातीला फक्त 7 दिवसांचा मेडिसिन कोर्स करण्यास सांगितले मेडिसिन दिले त्यानंतर मी घरी गेलो पण या सर्व गडबडीत मी त्यांना माझ्या डोके दुःखीचा त्रास याबबद्दल सांगण्यास विसरलो मी परत रात्री त्यांच्याकडे गेलो असता त्यांना याबद्दल ची माहिती दिली आणि त्यांनी त्यावर ही मला मेडिसिन दिली मी प्रामाणिक पणे सांगतो त्यांनी मला दिलेल्या डोकेदुखी वरच्या मेडिसिन मुळे मला दुसऱ्यादिवशीच फरक पडला आणि मीदिनांक 17/11/2023 या दिवशी पासून Dr हरके सर यांच्या मेडिसिन सुरु करून आज 8 दिवस झाले दिनांक 25/11/2023 अजून डोकेदुखी पुन्हा झालेली नाही आणि जो पित्ताचा त्रास होत होता तोही आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे ते ही खूपच कमी दिवसामध्ये.. Thank you so much डॉ.हरके सर 🙏
mrs shrutti
Hi,I am Shruti. I was taking homeopathy medicines from Dr.Das Harke during my pregnancy year 2017 for more relief during and after pregnancy. I am very happy to share my experience to u all ... Homeopathy medicines are really effective I never feel any pain, tiredness and discomfort after my normal pregnancy delivery and my baby also healthy n happy. I recommend homeopathy medicines. Thanks a lot to Dr. Das Harke for recommended medicine
mrs mayuri
Date: 07/02/2018 Respected Sir, I, myself suffering from Leucorrihoea problem since 13 yrs, I had taken all types of medicines like Allopathic, Homeopathy even very bad test of Ayurvedic for so many years. My mother was also suffered from the same for so many years. Finally she had undergone the surgery at the age of 48 year of her. Finally I was come to know about you and your achievement in this field. After consulting with you, I was undergone only 3 moth’s treatment (i.e Nov 2017 to Feb 18) and I am feeling better now (i am completely free from leucorrihoea problem). Simultaneously my hair hall also reduced 90 % due to your consultation.  I am confident that I will be completely fine in next 2/3 months. Sir I would like to pay my deep respect to you for being helpful. Thank you sir once again .God blesses you sir and let the clinic be an
shivraj
Shivraj Patil Mon, Oct 16, 2017, 9:31 AM to me Boxbe Shivraj Patil (shivrajpatil8055@gmail.com) added themselves to your Guest List | Remove them | Block them Hello Dr. Harke, Hereby I would like to extend my sincere thanks to you..!! Initially I was not aware about the power of homeopathy therapy. But just my sister said to visit once to such doctor who gives a homeopathic treatment. So I visited to your clinic by 17th Sept and today in just within one month I have been seeing such results are unbelievable. Since last more than 2 years I were suffered by the regularly headache and throughout this time period I had taken treatment form many doctors, used different-different medicines pain killers. But not single medicine was effective as homeopathic medicines are. Everything in this treatment is so simple to follow, but results are effective. I don’t believe this one is really a miracle. Dr. Harke never touched to my body still they are doing an effective treatment and gives exact medicines. Today though my course is not completed but on the basis of results which are came out are unbelievable, So Heartily I would like to Appreciate Dr. Harke. As well I ll keep you updated by the time or once the treatment or the course gets completed successfully. Would like to recommend you as a Best Homeopathic Doctor in Hadapsar Pune. Thank you doctor... !!! 🙏🙏 -Regards